

Hirkani tigress released into the core forest area of Koyna Wildlife Sanctuary.
sakal
चिपळूण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघिणीला (हिरकणी) शनिवारी यशस्वीरीत्या निसर्गमुक्त केले आहे. या घटनेमुळे कोयना अभयारण्यात वाघ संवर्धनास मोठे बळ मिळाले असून कोयना अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षितस्थळी सोडण्यात आले.