Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

Rajapur heritage site to become new tourist attraction: शिवरायांच्या स्वाऱ्या, इंग्रजांची वखार आणि राजापूरचा गौरवशाली इतिहास नव्या रूपात; सुशोभीकरणामुळे पर्यटनाला नवे उभारी देणारे आकर्षण केंद्र
Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration

sakal

Updated on

राजापूर: राजापूरच्या ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या ब्रिटिशकालीन वखारीच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी मिळत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही वास्तू लवकरच पर्यटनाच्यादृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com