

Police and local residents gather at the accident site after a fatal collision between a car and a motorcycle claimed the lives of a 21-year-old man and a 17-year-old girl.
sakal
सावंतवाडी: जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोलगाव मियाँसाहेब समाधीजवळ दुचाकी आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तरुण-तरुणी ठार झाली. कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. भालावल, सध्या रा. सावंतवाडी) आणि आयुषी अमित देसाई (१७, रा. गोठोस, ता. कुडाळ) अशी मृतांची नावे आहेत. अपघात शुक्रवारी (ता. २४) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.