River Pollution : निसर्गसौंदर्याची कत्तल! जगबुडी नदीकिनारा अस्वच्छतेच्या विळख्यात

Health Risks Rise : खेड शहराच्या मध्यभागातून वाहणारी आणि निसर्गसौंदर्य लाभलेली जगबुडी नदी आज अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. अनधिकृत झोपड्या, मटण व मच्छीमार्केटमधील कचरा, उघड्यावर शौच आणि सांडपाण्यामुळे नदीकिनाऱ्याचे विद्रूप रूप समोर आले आहे.
Garbage, illegal huts and waste dumping

Garbage, illegal huts and waste dumping

sakal

Updated on

खेड : जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या असून, निसर्गसौंदर्य लाभलेल्या या नदीकिनाऱ्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या किनाऱ्यावरच पालिकेचे मटणमार्केट असून, त्यातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा येथेच फेकला जातो. याबाबत पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com