Ratnagiri Police implement Jeevan Mission
sakal
कोकण
Ratnagiri Senior Citizens : ‘जीवन मिशन’मुळे ५० हजार वयोवृद्ध पोलिसांच्या थेट संपर्कात; रत्नागिरीत विश्वासाची नवी सुरुवात
Jeevan Mission for Senior Citizens : ‘जीवन मिशन’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक वयोवृद्धांची माहिती संकलित करून त्यांच्या सुरक्षिततेवर भर, दररोज एक उपक्रम प्रसिद्ध करून पोलिस कार्यपद्धतीची थेट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय
रत्नागिरी : जिल्हा पोलिसदलाने सुरू केलेले लोकाभिमुख १७ उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जात आहेत. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांना समाधान मिळावे, यासाठी या मिशनचा उपयोग केला जात आहे.

