Kankavli Elections : कणकवलीत ठाकरे सेनेची अग्निपरीक्षा; कसोटी निवडणुकीच्या सत्तास्थानेची
Thackeray Sena : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बहुतांश मतदारसंघांत महायुती आणि ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत.
कणकवली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गावागावांत प्रचाराचा जोर वाढला आहे. तालुक्यातील बहुतांश मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुती विरोधात ठाकरे शिवसेना अशी लढत होत आहे.