कासारटाक्‍याची मजा औरच...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

चौके येथून काही अंतरावर पावसाळी पर्यटनासाठी कासारटाका तसेच धामापूर तलावानजीकचा कासारटाका अशी दोन ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी आषाढ महिन्यात भाविक तसेच पर्यटकांची मोठी गर्दी असते. गटारी अमावास्येपर्यंत या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी पावसाळी पर्यटनासाठी तसेच ओहोळाच्या पाण्यात मनसोक्त पोहण्याचा, डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी विशेषतः जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात.येथून जवळच बैरागी कासारटाक्‍याच्या परिसरातील जंगलमय भागातील धबधबे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत.

या आहेत अडचणी
पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होऊन 
पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होता
धामापूर तलावाच्या परिसरातील पार्ट्या चालतात
यातील शिल्लक साहित्य टाकल्याने तलावाचे पाणी दुषीत
चौके ते धामापूर येथील अरूंद रस्त्यावरच पर्यटकांना 
वाहने उभी करावी लागत असल्याने वाहतूक कोंडी होते

हे आहेत उपाय
मार्गदर्शक फलकांची गरज
बैरागी कासारटाक्‍याजवळ 
संरक्षक कठडे गरजेचे.
कायम गस्त आवश्‍यक.
मद्यधुंद पर्यटकांना आवर घालणे आवश्‍यक
धोकादायक भागात लाइफ गार्डची नियुक्ती आवश्‍यक
बैरागी कासारटाका मंदिरालगतच्या सखल पुलाची उंची वाढ

Web Title: kasarataka tourist sport