खर्डेकर महाविद्यालयाचे पॉवर लिफ्टिंगमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

वेंगुर्ले : जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या डायना डिसोजा हिने 84 किलो वजनी गटात कास्यपदक, बेंचप्रेसमध्ये कास्यपदक, तर जेसिना फर्नांडिस हिने 72 किलो वजनी गटात बेंचप्रेस क्रीडा प्रकारात कास्यपदक प्राप्त केले.

मिशन फर्नांडिस हिने 57 किलो वजनी गटात पॉवरलिफ्टिंगमध्ये सहभाग घेतला. या सर्व खेळाडूंचा प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते सत्कार झाला.

या वेळी सुरेंद्र चव्हाण, विधाता सावंत, प्रा. जे. वाय. नाईक, प्रा. ए. ए. माने, प्रा. व्ही. पी. देसाई, प्रा. डी. आर. आरोलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. जयकुमार देसाई, दौलतराव देसाई, प्रा. डॉ. मंजिरी देसाई-मोरे यांनी अभिनंदन केले.

Web Title: khardekar college win power lifting