King Cobra in Sindhudurg : कोकणात 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित मार्गावर आढळला 7 फुटी 'किंग कोब्रा'; तळकटच्या जंगलात पिलांचाही वावर असण्याची शक्यता

Rare King Cobra Sighting in Sindhudurg Forest Area : सिंधुदुर्गातील तळकट जंगलात सात फूट लांबीचा दुर्मीळ किंग कोब्रा आढळला. यामुळे प्रजननाचे संकेत मिळत असून प्रस्तावित महामार्गामुळे पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
king cobra sighting in sindhudurg talakat forest

king cobra sighting in sindhudurg talakat forest

esakal

Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) : तळकट परिसरात पक्षी निरीक्षण करत असताना पक्षी अभ्यासक प्रवीण सातोसकर यांच्या दृष्टीस सुमारे ७ फूट लांबीचा निम-वयस्कर ‘किंग कोब्रा’ साप आढळल्याची (Rare King Cobra spotted in Sindhudurg Talakat forest) नोंद झाली आहे. भारतातील अत्यंत दुर्मीळ व ‘शेड्यूल १’ मधील संरक्षित प्रजाती असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नव्या बनविलेल्या आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग तळकट परिसरातून प्रस्तावित असल्याने स्थानिक पर्यावरणप्रेमींतून चिंता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com