

Three Maratha-Era Inscriptions Discovered in Kodavali Reveal Rich Historical Legacy
sakal
राजापूर: शहराजवळील कोदवली येथील प्राचीन श्री शंकरेश्वर महादेव मंदिरात मराठाकालीन तीन महत्त्वपूर्ण शिलालेख आढळून आले असून, ते शके १७६६ ते १७६७ (इ. स. १८४४-४५) या कालखंडातील आहेत. या शिलालेखामधून मंदिराचा जीर्णोद्धार, तत्कालीन धार्मिक श्रद्धा आणि बोरवणकर घराण्याचे योगदान स्पष्ट होत आहे.