

Migratory and resident birds spotted across Konkan’s wetlan
sakal
रत्नागिरी : पश्चिम घाट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेली कोकणातील जैवविविधता आणि निसर्गसंपदा साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. त्याला विपुल पक्षीवैभवाचीही जोड मिळाल्याने खऱ्या अर्थाने कोकणचे निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता अधिक खुलली आहे.