

Hapus GI Tag Dispute
ESakal
जगभरात सुगंध आणि गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेला कोकण हापूस आंबा आता एका नवीन वादात अडकला आहे. गुजरातने वलसाड हापूस या नावाने जीआय टॅग (भौगोलिक संकेत) साठी अर्ज केला आहे आणि या आंब्यावर मालकी हक्क सांगितला आहे. या निर्णयामुळे कोकणातील आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.