Konkan Houseboat : रायगड-रत्नागिरीच्या खाडीत उभी राहिली भंगार बोटीची शोकांतिका! 1 कोटींची 'हाउसबोट' अखेरच्या मोजतेय घटका; MTDC च्या 'त्या' एका अटीने पैसे पाण्यात..

Why the MTDC Konkan Houseboat Project Failed : रत्नागिरीच्या वेसवी बंदरासाठी एमटीडीसीने एक कोटी रुपये खर्चून आणलेली हाउसबोट ठेकेदार न मिळाल्याने आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे वर्षानुवर्षे वापराविना पडून सडत आहे.
₹1 crore houseboat lying abandoned

₹1 crore houseboat lying abandoned

esakal

Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : कोकणातील जलपर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून आखलेली हाउसबोट संकल्पना अपयशी ठरली (MTDC houseboat abandoned at Vesvi Port) आहे. मंडणगड तालुक्यातील वेसवी बंदरात जलपर्यटनासाठी २०१६-१७ मध्ये १ कोटी रुपये खर्च करून आणलेली अत्याधुनिक हाउसबोट प्रशासकीय अनास्थेमुळे बागमांडला (जि. रायगड) खाडीत सडत पडली आहे. ठेकेदारच न मिळाल्याने शासनाचा १ कोटीचा विकासनिधी पाण्यात गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna hydel project wastewater for Konkan
Ratnagiri coastal development project
Ratnagiri to Mumbai seaplane service latest news
Konkan ancient rock art conservation
Marathi News Esakal
www.esakal.com