Konkan migrant voter verification campaign
esakal
देवरूख (रत्नागिरी) : उदरनिर्वाहासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वसई-विरार आदी शहरांमध्ये स्थायिक झालेल्या कोकणातील हजारो चाकरमान्यांची सध्या गावाशी पुन्हा घट्ट नाळ जुळली (Konkan migrant voter verification) आहे.