ड्रायव्हिंगचा त्रास विसरा, तुमची कार आता थेट ट्रेनने पोहोचणार गोव्यात; कोकण रेल्वेची नवी Ro-RO सेवा नेमकी काय आहे?

Konkan Railway Ro-RO Service, Car Transport Goa : या सेवेत प्रवासी त्यांच्या कार्स ट्रेनच्या विशेष डब्यांमध्ये लोड करू शकतात. गाडी सुरक्षितपणे गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवली जाते, आणि प्रवासी ट्रेनच्या (Passenger Train) प्रवासी डब्यातून आरामात प्रवास करू शकतात.
Konkan Railway Ro-RO Service
Konkan Railway Ro-RO Serviceesakal
Updated on

Konkan Railway Ro-RO Service : कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे आता तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग न करता तुमची कार थेट ट्रेनने गोव्यात (Goa Car Transport Train) किंवा तिथून परत पाठवू शकता. रो-रो (रोल-ऑन, रोल-ऑफ) कार वाहतूक सेवा प्रवाशांचा वेळ, उर्जा आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com