Khed Mahabaleshwar Sky Bridge : वरळी सी-लिंकच्या धर्तीवर महाबळेश्वर-खेड जोडणारा भव्य 'स्काय ब्रिज' सज्ज; 50 किमीचा फेरा वाचणार, मार्गावरुन कधी वाहतूक सुरू होणार?

Konkan and Western Maharashtra Connected by New Sky Bridge : रत्नागिरीतील खेड आणि साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा १७५ कोटी रुपयांचा स्काय ब्रिज पूर्णत्वास आला असून पर्यटन, व्यापार, दळणवळण आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Khed Mahabaleshwar cable stayed bridge

Khed Mahabaleshwar cable stayed bridge

esakal

Updated on

Konkan Sky Bridge project Maharashtra : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक सुलभ करणारा, तसेच पर्यटन व उद्योग क्षेत्रासाठी नवे क्षितिज खुले करणारा महत्त्वाकांक्षी ‘केबल स्टेड स्काय ब्रिज’ आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा हा भव्य पूल पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com