

Artists of Shivbhakt Konkan Loknatya Naman Mandal
sakal
साडवली : कोकणच्या मातीतील लोककला ‘झांजगी नमन’ आता जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील ‘शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन’ मंडळाला दुबई येथे कला सादरीकरणाचे निमंत्रण मिळाले असून, १५ फेब्रुवारी रोजी सादरीकरण आहे.