Kokan Railways : कोकणवासियांसाठी खुशखबर; मुंबई-मडगाव विशेष ट्रेनची घोषणा, २३ स्थानकांवर थांबा

Mumbai Margao Special Train: मुंबई ते मडगावदरम्यान विशेष ट्रेन सुरू; कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा.
Special Train Announced for Konkan

Special Train Announced for Konkan

Sakal

Updated on: 

अल्ताफ चोरडेकर

दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद केल्यामुळे कोकणवासीयांमध्ये संताप असतानाच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा निपटारा करण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनल्स ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या नवीन रेल्वे गाडीमुळे कोकणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com