kokan Rehabilitation : कोयना प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला! न्यायासाठी आता न्यायालयाची दारं ठोठावणार

project delay : कोयना प्रकल्पासाठी आपली जमीन, घरे आणि उपजीविका गमावलेल्या नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी अखेर न्यायासाठी एल्गार पुकारला आहे.
Koyna project affected families

Koyna project affected families

sakal

Updated on

खेड : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाकडून होणारी टाळाटाळ आता कळीचा मुद्दा ठरत आहे. प्रशासनाकडून मिळणारी चुकीची आणि दिशाभूल करणारी उत्तरे थांबवून प्रकल्पग्रस्तांना तत्काळ न्याय द्यावा अन्यथा मानवाधिकार आयोग, अनुसूचित जाती आयोग आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा चाकाळे कोळकेवाडी येथील दीपक भिकाजी मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Latest Koyna Dam storage report
Koyna Dam water storage update today
koyana dam water storage
Why is the IB team inspecting Koyna Project?
Marathi News Esakal
www.esakal.com