Koyna Water Project : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च! वाशिष्ठीत वाया जाणारे पाणी मुंबईची भागवणार तहान? कोयनाच्या अवजलावर डोळा?

Koyna water diversion project to Mumbai : कोयना जलविद्युत प्रकल्पातील अवजल मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाची वॅपकॉसकडून तांत्रिक पाहणी सुरू आहे. सुमारे ४० हजार कोटी खर्च आणि भौगोलिक अडचणींमुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Koyna water diversion project to Mumbai

Koyna water diversion project to Mumbai

esakal

Updated on

रत्नागिरी/चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पाचे अवजल मुंबईकडे वळवण्यासाठी सुमारे ४० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या खर्चामध्ये मुंबईच्या जवळपास नवीन धरण बांधून मुंबईची तहान भागवता येऊ शकते. त्यामुळे कोयना अवजलवर डोळा का? असा प्रश्न उपस्थित होत (WAPCOS Koyna water feasibility survey) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com