Konkan: कुंभार्ली घाटात रात्री साडे आठला एसटी बस पडली बंद, ४ तासांनी आली पर्यायी गाडी; चिमुकल्यांसह महिला अन् वृद्ध प्रवाशांचे हाल

Unexpected Breakdown in Kumbharli Ghat: कुंभार्ली घाटात खेड-नांदेड एसटी बस रात्री साडेआठच्या सुमारास बंद पडल्याने ३२ प्रवाशांना तब्बल चार तास अंधारात अडकून राहावे लागले.
Konkan

Konkan

esakal

Updated on

चिपळूण: चिपळूण आगारातून सुटलेली खेड-नांदेड एसटी बस कुंभाली घाटात रात्री साडेआठ वाजता बंद पडली. चिपळूण आगारातून पर्यायी बस येईपर्यंत सुमारे चार तास या गाडीतील प्रवासी घाटात अडकून पडले होते. घाटामध्ये कसलीही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी हैराण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com