E-KYC Verification Process in Raigad District
esakal
अलिबाग : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील ५० हजार महिलांची नावे वगळण्यात आली (Ladki Bahin Yojana) आहेत. अपूर्ण ई-केवायसी, इतर शासकीय योजनांचा लाभ सुरू असणे, तसेच वय ६५ वर्षांपेक्षा अधिक असणे आदी कारणांमुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.