

Leopard Chases Biker in Thrilling Incident
esakal
Leopard Chase Incident : बिबट्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार येथून जवळच असलेल्या घोडेमुख पायथ्याजवळ घडला. प्रसंगावधान राखल्याने संबंधित युवक या हल्ल्याच्या प्रयत्नातून बचावला. ही घटना गुरुवारी (ता. १) रात्री उशिरा घडली.