Ratnagiri Leopard: वाटुळमध्ये बिबट्याची चक्री-भीती! दुचाकीस्वाराचा थरारक पाठलाग; राजापूर परिसरात नागरिक हैराण
Leopard in village: गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असताना वाटुळमध्ये दुचाकीस्वाराचा पाठलाग झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक तीव्र; वनविभागाच्या धिम्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह
राजापूर: शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मुक्त संचाराने बिबट्याने लोकांमध्ये दहशत निर्माण केलेली असताना वाटूळ येथे बिबट्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा पाठलाग केल्याची घटना घडली आहे.