Accident : महागाव मार्गावर एसटी व पिकअप टेम्पोचा अपघात; जीवितहानी टळली

सुधागड तालुक्यातील महागाव येथे ताडगाव ते घोडगाव मार्गावर शुक्रवारी (ता.18) सकाळी एसटी बस व पिकअप टेम्पोचा अपघात झाला.
ST and Pickup Temp Accident
ST and Pickup Temp Accidentsakal
Updated on: 

पाली - सुधागड तालुक्यातील महागाव येथे ताडगाव ते घोडगाव मार्गावर शुक्रवारी (ता.18) सकाळी एसटी बस व पिकअप टेम्पोचा अपघात झाला. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पिकअप टेम्पोचे मोठे नुकसान झाले. एसटी बस चे देखील पुढील एका बाजूचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...