गणेशोत्सवात भेसळ रोखण्यासाठी FDA ॲक्शन मोडवर! तुकाराम मुंढेंचे राज्यभरात धडक कारवाईचे आदेश; बाप्पाचा प्रसाद ते शाळा-अंगणवाड्यांतील अन्नाची होणार तपासणी

Maharashtra FDA’s Special Food Safety Inspection Drive : गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात FDAची विशेष अन्नसुरक्षा मोहीम सुरू होणार आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यांमध्ये खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जातील. शाळा, अंगणवाडी आणि सेंट्रल किचनचीही तपासणी होणार आहे.
FDA inspection of food businesses Maharashtra

FDA inspection of food businesses Maharashtra

esakal

Updated on

रत्नागिरी : गणेशोत्सवासह आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) राज्यभरात विशेष यंत्रणा उभारण्यात येणार (Ganeshotsav food safety inspection Maharashtra) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com