

Election Officer Confirms
sakal
मालवण : येथे भाजप जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरात सापडलेली रक्कम २० लाखांची होती, असा अहवाल पोलिसांनी आम्हाला दिला आहे. ती रक्कम कोषागार विभागाकडे जमा केली आहे. याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार आहोत.