Malvan Water Crisis : धामापूरची ‘लाईफलाईन’ धोक्यात; पर्यटनाचा बहर, पण पाण्याची कसरत; धामापूरवर किती ताण सहन होणार?

Water Scarcity : मालवण हे सिंधुदुर्गातील पर्यटनाचे केंद्र बनले आहे; मात्र या विकासाच्या झगमगाटामागे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. पाण्याची वाढती तहान. गेली २५ वर्षे मालवणची गरज भागवणारा धामापूर तलाव आता आपल्या मर्यादा दाखवू लागला आहे
Dhamapur Lake, the primary water source

Dhamapur Lake, the primary water source

sakal

Updated on

 मालवणला पाणी येते कोठून?

हा प्रश्‍न समजून घेण्यासाठी आधी मालवणची पाण्याची गरज लक्षात घ्यायला हवी. फार पूर्वी जलवाहतुकीच्या काळात येथे लोकसंख्येच्या दृष्टीने गजबजाट होता. अर्थात त्या काळात पाणी वापर मर्यादित असायचा. त्यामुळे प्रामुख्याने विहिरी, तसेच इतर नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करून पाण्याची ही गरज भागत असे. पुढे पाणी योजनांचा जमाना आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com