

Fourth Floor Jump In Mandvi Married Woman Seriously Injured After Alleged Harassment Five Including Husband Booked
sakal
रत्नागिरी : राजिवडा परिसरात सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (वय ३२, रा. राजिवडा, रत्नागिरी) असे जखमी विवाहितेचे नाव असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.