

Students and researchers explore mangrove forests during a study tour at Karla–Chinchkhari creek in Ratnagiri.
sakal
रत्नागिरी : कर्ला ते चिंचखरी खाडीकिनाऱ्याच्या विस्तीर्ण प्रदेशात असलेल्या खारफुटी जंगलाच्या संवर्धनाचे बीज आज अभ्याससहलीच्या निमित्ताने रोवले गेले. निमित्त होते आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाचे सीव्हर्स.