'आप'चा झेंडा महाराष्ट्रात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

सावंतवाडी - आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रात आपला झेंडा रोवणार आहे. 12 जानेवारी बुलढाणा सिंदखेड येथे होणा-या मेळाव्यात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. शिवराज्यपक्षाचे नेते तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी माहिती दिली की, आपल्याकडे पक्ष वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. नव्या जोमाने आता भाजपाच्या विरोधात फळी निर्माण करणार आहे. अन्य बाबींची घोषणा 11 तारखेला करु. श्री सावंत यांनी सावंतवाडी पत्रकार  परिषदेत ही माहिती दिली. 

Web Title: marathi news aap political party maharashtra state