Crime News: ब्लॅकमेल करत विवाहितेवर ७ महिने सामूहिक अत्याचार, चौघा तरुणांना अटक; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Seven Month Assault Case Four Arrested Over Video Threat: व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् सात महिने अत्याचार; विवाहितेच्या तक्रारीनंतर चौघे अटकेत
Married Woman Sexually Assaulted for Seven Months Four Arrested After Threats to Make the Video Viral Surface

Married Woman Sexually Assaulted for Seven Months Four Arrested After Threats to Make the Video Viral Surface

sakal

Updated on: 

वैभववाडी : जिल्ह्यातील एका विवाहितेवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत सात महिने सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी खांबाळे येथील चौघा तरुणांना वैभववाडी पोलिसांनी अटक केली. त्या सर्वांना आज सहा दिवसांची कोठडी मिळाली. त्यामध्ये विक्रांत रणजित पवार (वय २२), अक्षय कमलाकर चव्हाण (२८), परेश पंढरीनाथ साईल (२५), तुषार सुरेश कर्पे (२४, सर्व रा. ता. वैभववाडी) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com