Mahavitaran Overbilling: मीटर बंद; वीजबिल मात्र ४८ हजार! असुर्डे ग्रामपंचायतीचा महावितरणला सवाल; तातडीने दुरुस्तीची मागणी

Meter Off Yet Rs 48000 Power Bill Leaves Asurde in Shock: नळपाणी योजना बंद, मीटर वापर शून्य असल्याचा दावा; तरीही तब्बल ४८ हजारांचे बिल पाठवल्याने महावितरणच्या बिलिंग प्रणालीवर संशय, ग्रामस्थ संतप्त
MSEDCL Electricity Bill Shock in Asurde Meter Not Working Yet Rs 48000 Bill Issued Gram Panchayat Demands Immediate Action

MSEDCL Electricity Bill Shock in Asurde Meter Not Working Yet Rs 48000 Bill Issued Gram Panchayat Demands Immediate Action

sakal

Updated on

संगमेश्वर: गावाला पाणी देणारी नळपाणी योजना बंद, मीटरचा वापरही नसल्याचा ग्रामपंचायतीचा दावा; मात्र महावितरणने पाठवले तब्बल ४८ हजार रुपयांचे वीजबिल. संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे ग्रामपंचायतीसमोर आलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे महावितरणच्या बिलिंग कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com