Mirya Nagpur Highway : 4 किमी लांब बोगदा अन् 100 कोटींचा उड्डाणपूल! नितीन गडकरींचा कोकणासाठी मास्टरप्लॅन, मिऱ्या-नागपूर महामार्गाचा प्रवास होणार सुसाट!

Mirya Nagpur Highway Ambaghat Tunnel Project : मिऱ्या-नागपूर महामार्गावर ४ किमीचा आंबाघाट बोगदा, पादचारी पूल आणि ८० आधुनिक बसथांबे उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकरीत्या स्वीकारल्याने कोकणातील प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.
Mirya Nagpur Highway Ambaghat Tunnel latest update

Mirya Nagpur Highway Ambaghat Tunnel latest update

esakal

Updated on

रत्नागिरी : ​कोकणवासीयांच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच एक मोठा आणि दिलासादायक मार्ग निघणार (Mumbai Goa Highway latest development) आहे. मिऱ्या-नागपूर आणि मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक सुसाट आणि सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com