एसटी कामगार संघटनेचे बुधवारी धरणे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

चिपळूण- एसटी कामगार संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 22 मार्चला मुंबई येतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे रत्नागिरी विभागीय सचिव रवींद्र लवेकर यांनी दिली.

गण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, 1 एप्रिल पासून25 टक्के अंतरिम वाढ द्यावी, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करण्यात यावे, ठाणे विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या रद्द करण्यात याव्यात आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. 
 
Web Title: MSRTC worker's protest