Mumbai Goa Highway Accident : अर्ध्या रात्री भीषण अपघात! मुंबईहून कोकणात निघालेली बस घाटात उलटली, 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Bus Accident : या अपघातात एका चिमुकलीचा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येतेय, तर काहींची प्रकृती गंभीर आहे.
Wreckage of the overturned bus at Karnala Ghat, Mumbai-Goa highway, where 3 passengers lost their lives and 30 sustained injuries during the midnight crash.
Wreckage of the overturned bus at Karnala Ghat, Mumbai-Goa highway, where 3 passengers lost their lives and 30 sustained injuries during the midnight crash. esakal
Updated on

मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर पनवेल तालुक्यातील कर्नाळा घाटात येथे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com