

Mumbai-Goa Highway Crash Kills Mother and Daughter
Esakal
मुंबई गोवा महामार्गावर कारची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा आणि वडील गंभीर जखमी झाले आहेत. पोलादपूरजवळ ही दुर्घटना घडली. अपघातात गंभीर झखमी झालेल्या वडिलांना उपचारसाठी मुंबईला दाखल करण्यात आलंय. तर मुलावर महाडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Mother-Daughter Die in Tragic Mumbai-Goa Highway Accident