Mumbai-Goa Highway Accident : भरधाव कार संरक्षक कठड्यावर आदळून वसईचा चालक जागीच ठार; गणपतीपुळेला जाताना भीषण अपघात

Accident on Mumbai-Goa Highway Near Sangameshwar : संगमेश्वर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कार संरक्षक कठड्याला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक प्रवासी जखमी झाला.
Mumbai-Goa Highway Accident

Mumbai-Goa Highway Accident

esakal

Updated on

संगमेश्वर : तालुक्यातील तुरळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर मराठवाडी फाटा येथे बुधवारी (ता. १७) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्याला धडकून भीषण अपघात (Mumbai-Goa Highway Accident) झाला. त्यात चालक जागीच ठार झाला असून, एक प्रवासी जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com