Mumbai Goa Highway Fire : मुंबई-गोवा महामार्गावरील भंगार व्यावसायिकांचा निष्काळजीपणा? माणगावातील आगीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

Scrap Yard Fire Near Mangaon Disrupts Highway Traffic : या आगीमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात काळ्या धुराचे लोट पसरले होते.
Mumbai Goa Highway Fire

Mumbai Goa Highway Fire

esakal

Updated on

पाली (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावनजीक मानस हॉटेल शेजारी असलेल्या (Mumbai Goa Highway Fire) एका भंगार गोदाम परिसरात बुधवारी (ता. 6) दुपारी आग लागली होती. या आगीमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात काळ्या धुराचे लोट पसरले होते, ज्यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि स्थानिक रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com