Mumbai-Goa Highway : मंत्री गडकरींचे आश्वासन हवेत विरले? कोलेटी पुलाच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी; मुंबई-गोवा महामार्गाचे काम 18 वर्षांपासून सुरू!

Mumbai Goa Highway traffic congestion update : पेण तालुक्यातील कोलेटी गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
Why is traffic increasing near Koleti Bridge on Mumbai Goa Highway

Why is traffic increasing near Koleti Bridge on Mumbai Goa Highway

esakal

Updated on

पेण : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १८ वर्षांपासून सुरू असून, अजूनही पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण अवस्थेत (Koleti Bridge construction delay news) आहे. पेण तालुक्यातील कोलेटी गावाजवळ पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. याचा फटका सुट्टी दिवशी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधरक त्रस्त असल्याने कोलेटी पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com