Mumbai Goa highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी, कोकणात येणाऱ्यांची गैरसोय; रत्नागिरी, संगमेश्वर येथे वाहतूक ठप्प

NH66 traffic jam : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका.
Mumbai Goa highway traffic update

Mumbai Goa highway traffic update

esakal

Updated on

Ratnagiri traffic jam : सलग सुट्टीमुळे कोकणाकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मागच्या २४ तासांपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. काही किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना कित्येक तास रखडावे लागत आहे. कडाक्याचे ऊन आणि वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवाशांचे विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com