

Konkan Railway
sakal
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुटीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई आणि मडगाव दरम्यान साप्ताहिक ‘समर स्पेशल’ गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत या गाड्या धावतील.