Konkan railway special trains demand : मुंबई, पुणे ते कोकणदरम्यान विशेष रेल्वेगाड्या मिळणार का?, आंगणेवाडी यात्रेनिमीत्त मागणी

Anganewadi fair railway service : आंगणेवाडी यात्रेदरम्यान होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता मुंबई, पुणे ते कोकण विशेष रेल्वेगाड्या सुरू कराव्यात अशी मागणी पुढे आली आहे.
Konkan railway special trains demand

Konkan railway special trains demand

esakal

Updated on

Konkan travel train update : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्यानंतर सोमवारी (ता.९) भरणारी कोकणची काशी ‘आंगणेवाडी’ जत्रा या दुहेरी कारणांसाठी कोकणात मुंबईहून येणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. हा संभाव्य ताण लक्षात घेऊन मुंबई, पुणे ते कोकणदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, अशी आग्रही मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com