

Waterlogging Halts Traffic on Mumbai–Pune Expressway, Thousands of Commuters Affected
esakal
अलिबाग: रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेलाही बसला आहे. खालापूरजवळील फूड मॉल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोमवारी सकाळी दोन्ही दिशेची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.