Nagothane Flyover Cracks : उड्डाणपुलावर 60 दिवसांत चार ते सहा इंच रुंदीच्या 50 मीटर लांबीच्या भेगा, वाहतूक केली बंद

Why Did Cracks Appear on the Nagothane Flyover? : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे उड्डाणपुलाला अवघ्या दोन महिन्यांत मोठ्या भेगा पडल्याने एनएचएआयने वाहतूक बंद केली आहे. तज्ज्ञांकडून तपासणी सुरू असून दुरुस्तीनंतरच पूल पुन्हा खुला केला जाणार आहे.
Nagothane Flyover cracks latest update

Nagothane Flyover cracks latest update

esakal

Updated on: 

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे उड्डाणपुलाला अवघ्या दोन महिन्यांत मोठ्या भेगा पडल्याने महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हा पूल मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता; मात्र अलीकडील मुसळधार पावसानंतर पुलाच्या मध्यभागी आणि कोलाडकडील टोकाला चार ते सहा इंच रुंदीच्या ५० मीटर लांबीच्या भेगा पडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai-Goa Highway Traffic Crisis in Chiplun:
Ganeshotsav Traffic Pressure Rises In Chiplun As Delayed Flyover Leaves Service Roads Struggling With Heavy Vehicle Movement
Chiplun Flyover Latest Update
Mumbai Goa Highway Lanja flyover opening
Marathi News Esakal
www.esakal.com