

Nagzari River Drowning khed ratnagiri
esakal
Khed Taluka Drowning Accident : खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीतील डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी घडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १८ मे रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.