CM Devendra Fadnavis : 'नारायण राणेंच्या भाषणावेळी सभागृहात मंत्रीही यायला घाबरायचे'; CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

CM Devendra Fadnavis Highlights Narayan Rane’s Parliamentary Expertise : 'राणेंची खासगी सीआयडी यंत्रणा होती. या यंत्रणेमुळे ते समोरच्याची कोंडी करण्यात नेहमीच यशस्वी ठरले.'
CM Devendra Fadnavis Speech Kankavli

CM Devendra Fadnavis Speech Kankavli

esakal

Updated on

कणकवली : अर्थसंकल्‍प असो किंवा अन्य विधेयक याबाबत नारायण राणे यांचा अभ्यास एवढा दांडगा असायचा की, त्यांचे भाषण सुरू असताना मंत्री सभागृहात यायला घाबरायचे. अर्थसंकल्‍पाची तर ते अशी चिरफाड करायचे की, अर्थमंत्र्यांना काय उत्तर द्यायचे हे कळत नसे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

Will Devendra Fadnavis Move to Delhi? Amruta Fadnavis Reacts
Amruta Fadnavis Maharashtra statement
BJP MLA Narayan Kuche
Narayan Rane Rajapur project statement
Marathi News Esakal
www.esakal.com