

Narendra Maharaj Appeals Hindus Should Have Two Children to Preserve Majority
eSAKAL
नाणीजमधील दक्षिण पीठ रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांनी हिंदूंची लोकसंख्या कमी राहिल्यास भारतातील बहुसंख्य हिंदू संपुष्टात येतील असं विधान केलंय. जगात अनेक ख्रिश्चन आणि मुस्लीम राष्ट्र आहेत. तसं हिंदू राष्ट्र असायला नको का असंही ते म्हणालेत. हिंदू राष्ट्रासाठी देशातील हिंदूंनी जास्ती जास्त अपत्यांना जन्म दिला पाहिजे असं रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी म्हटलं. सोमवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.