Karjat News: मोदींच्या कर्जत दौऱ्यावर निषेधाचे सावट; कर्जतकर धाडणार मोदींना पत्र; टोरेंट प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Modi Karjat Visit Faces Protest Over Torrent Project: मोदींच्या कर्जत दौऱ्याआधी टोरेंट प्रकल्पावरून वातावरण तापले; कर्जतकर पत्र पाठवणार
Torrent Project Opposition Grows in Karjat Ahead of Narendra Modi Visit as Local Residents Raise Environmental Concerns

Torrent Project Opposition Grows in Karjat Ahead of Narendra Modi Visit as Local Residents Raise Environmental Concerns

esakal

Updated on: 

-कैलास म्हामले

कर्जत : रायगडच्या कर्जत तालुक्यातील हजारो एकर जमीन, वनसंपत्ती आणि आदिवासींच्या अस्तित्वावर विविध धरणे व जलविद्युत प्रकल्पांमुळे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी का, असा सवाल उपस्थित करत पर्यावरणप्रेमींनी सरकारच्या धोरणांविरोधात एल्गार पुकारला आहे. टोरेंट प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबर रोजी कर्जतमध्ये आल्यास निषेध नोंदवण्याचा इशारा कर्जत तालुका पर्यावरण बचाव समितीने दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य कर्जत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पविरोधातील भूमिका ई-मेलद्वारे पीएमओ ना पाठवणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com