

दापोलीतील मुरूड समुद्रकिनारी नाशिकच्या काही तरुणांनी हुल्लडबाजी करत स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.
esakal
Nashik Youths Create Chaos : दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी पुन्हा एकदा पर्यटकांकडून बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार घडला आहे. रविवारी (ता. २) दुपारी काही पर्यटकांनी समुद्राच्या उथळ पाण्यात भरधाव मोटार चालवली. ही गाडी नाशिक येथील असल्याचे स्थानिकांनी सांगितले.